Maharashtra Farmers First | Smart Agriculture Support

Resa Veen Special

Plant Growth Promoters

Rs 2,100.00 Rs 3,500.00
Go To Cart

१. केळी पिकांच्या विणीच्या काळात उपयुक्त असे आधुनिक तंत्रज्ञान. २. फुलधारणा व फळधारणा वाढवते. ३. पेशी विभाजन व वाढीसाठी उपयुक्त. ४. घडाचा दर्जा व आकार व्यवस्थित ठेवते. ५. घड ड्रॉपिंग थांबवण्यास उपयुक्त ठरते. ड्रीपमधून : ५ लिटर प्रति एकर. पॅकिंग : ५ लिटर.