Resa 98 Plus
Micro Nuitrient
Rs 499.00
Rs 630.00
Resa 98 Plus १. ह्युमिक आणि फुल्विक अॅसिडचे गुणधर्म एकत्रित देणारे प्रभावी उत्पादन. २. मातीचा पोत सुधारुन पिकास अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते. ३. जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढवते. ४. पिकांचा ताण कमी करून पिकांचे उत्पादन वाढवते. प्रमाण फवारणीसाठी : ५०० ग्रॅम प्रति एकर. ड्रीपमधून : ५०० ग्रॅम ते १ कि.ग्रॅम प्रति एकर. पॅकिंग : ५०० ग्रॅम.