Maharashtra Farmers First | Smart Agriculture Support

Resa Pomo Special

Plant Growth Promoters

Rs 2,400.00 Rs 3,000.00
Go To Cart

POMO SPECIAL १. अनुभवी कृषी तज्ञांची व जास्तीत उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याची पसंती असलेली उत्पादन. २. फळांचा रंग, आकार व चकाकी यामध्ये लक्षणीय वाढ. ३. फळधारणा व फुलधारणा वाढवते. ४. फुले आणि फळांचे गुणोत्तर सुधारते. ५. वनस्पती मजबूत बनवून उत्पादनात वाढ. वापरण्याचे प्रमाण : ५ लिटर प्रति एकर. पॅकिंग : ५ लिटर.