Maharashtra Farmers First | Smart Agriculture Support

Resa Zinc

Plant Growth Promoters

Rs 840.00 Rs 1,050.00
Go To Cart

RESA ZINC १. वनस्पतीला सहजपणे उपलब्ध होणाऱ्या स्वरूपात झिंक प्रदान करते. २. १२% झिंक चिलेटेड स्वरूपात देते. ३. झिंकच्या कमतरतेमुळे होणारा पानातील पिवळेपणा, अविकसित पाने व खुंटित वाढ यासारखी लक्षणे दूर करते. ४. झिंकमुळे वनस्पतीच्या वाढीस चालना मिळते व उत्पादनात वाढ होते. प्रमाण फवारणीसाठी : १ ते १.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात. ड्रीपमधून : ५०० ग्रॅम ते १ किलो प्रति एकर. पॅकिंग : ५०० ग्रॅम, २५० ग्रॅम.