Resa Mrudula
Plant Growth Promoters
Rs 800.00
Rs 1,000.00
RESA MRUDULA १. रेसा मृदुलामध्ये अमिनो, फुलविक, सिवीड, ह्युमिक अॅसिड व इतर सेंद्रिय कर्ब या घटकांचा समावेश आहे. २. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते त्यामुळे रासायनिक खतांचे विघटन होऊन ते पिकांस उपलब्ध होतात. ३. पांढऱ्या मुळांचा विकास होतो. ४. झाडांची वाढ होण्यास मदत करते. ५. रेसा मृदुलाच्या वापरामुळे जमीन भुसभुशीत होते. ६. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. प्रमाण : १० कि.ग्रॅम ते २० कि.ग्रॅम प्रति एकर. पॅकिंग : १० किलो.