Resa Zyme
Plant Growth Promoters
Rs 1,240.00
Rs 1,550.00
RESA ZYME १. मातीमधील सूक्ष्मजीवांची वाढ होते. २. पांढऱ्या मुळांची वाढ होते. ३. झाडांवरचा ताण कमी करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. ४. प्रकाशसंश्लेषण क्रिया वाढवते. ५. झाडांची अन्ननिर्मितीची प्रक्रिया वाढवण्यास मदत करते. ६. जमिनीतून वापरल्यास जमीन भुसभुशीत होते व पांढऱ्या मुळांची वाढ होते. प्रमाण फवारणीसाठी : २ ते २.५ मिली प्रति लिटर. ड्रीपमधून : २ लिटर प्रति एकर. पॅकिंग : १ लिटर, ५०० मिली.