Resa Stick
Plant Growth Promoters
Rs 560.00
Rs 700.00
RESA STICK १. पानांवर पसरण्यास तसेच चिकटून राहण्यास मदत. २. सर्व प्रकारचे बायोस्टिम्युलेंट्स, सूक्ष्म अन्नद्रव्ये, रासायनिक औषधे यांची फवारणीद्वारे वापरताना कार्यक्षमता वाढवते. ३. पावसामुळे स्प्रे वाहून जाण्याने होणारे नुकसान टाळते. ४. औषधांची बचत व त्यांचा कार्य करण्याचा दर्जा सुधारतो. प्रमाण फवारणीसाठी : १ ते २ मिली प्रति लिटर. पॅकिंग : १ लिटर, ५०० मिली, २५० मिली, १०० मिली.