Resa Ortho
Plant Growth Promoters
Rs 1,600.00
Rs 2,000.00
RESA ORTHO १. रेसा ऑर्थो यामध्ये ऑर्थो सिलिसिक अॅसिड (२.०%) आहे. जे पिकांना पोषकतत्व पुरवण्यास वापरले जाते. २. जास्त तापमान, पाण्याचा ताण यासारखे जैविक व अजैविक ताण नियंत्रित करण्यास मदत करते. ३. पिकाची प्रतिकार क्षमता वाढवून त्याचे किडी व रोगापासून संरक्षण करते. ४. फळधारणा व पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. ५. फळांची वाढ व दर्जा सुधारतो. प्रमाण फवारणीसाठी : १.५ ते ३ मिली प्रति लिटर. ड्रीपमधून : ५०० मिली ते १ लिटर प्रति एकर. पॅकिंग : १ लिटर, ५०० मिली, २५० मिली.