Maharashtra Farmers First | Smart Agriculture Support

Resa Navya

Plant Growth Promoters

Rs 740.00 Rs 925.00
Go To Cart

RESA NAVYA १. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेले पिक संरक्षक. २. सर्व प्रकारचे कीटक, थ्रिप्स, रसशोषक किडींचे नियंत्रण करते. जसे की पांढरी माशी, तुडतुडे, मावा इ. ३. वनस्पतीच्या वाढीसाठीसुध्दा उपयुक्त. ४. पिकांवर कोणत्याही प्रकारचा शेषांश राहत नाही. प्रमाण फवारणीसाठी : १ ते २ मिली प्रति लिटर. पॅकिंग : २५० मिली, १०० मिली.