Resa Miraben
Plant Growth Promoters
Rs 4,440.00
Rs 5,550.00
RESA MIRABEN १. वनस्पतीपासून काढलेले ८०% मिराबेन तेल, प्रोटीन आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये युक्त मिश्रण. २. फुले व फळांच्या संख्येत भरपूर प्रमाणात वाढ होते. ३. जास्त फुलांचे रूपांतर फळांमध्ये होण्यास मदत करते. ४. पिकाचा दर्जा तसेच उत्पादन वाढवते. प्रमाण फवारणीसाठी : १ ते १.५ मिली प्रति लिटर. ड्रीपमधून : २ ते ५ लिटर प्रति एकर. पॅकिंग : ५ लिटर, १ लिटर.