Resa Kelp- G
Plant Growth Promoters
Rs 4,800.00
Rs 6,000.00
RESA KELP G १. रेसा केल्प जी करते पिकांची जोमदार वाढ तसेच बियांची उगवण क्षमतेत वाढ. २. वनस्पतींसाठी उपयुक्त घटक जलद गतीने प्राप्त करून देते. ३. फुलधारणा व फळधारणा वाढवते. ४. फळांचा गोडवा तसेच साठवण क्षमता वाढवते. प्रमाण फवारणीसाठी : २ ते २.५ मिली प्रति लिटर. ड्रीपमधून : १ लिटर प्रति एकर पॅकिंग : ५ लिटर, १ लिटर, ५०० मिली, २५० मिली.