Resa Fulva
Plant Growth Promoters
Rs 1,440.00
Rs 1,801.00
१. फुलधारणा या पिकांच्या सगळ्यात महत्वाच्या व नाजूक अवस्थेत अत्यंत फायद्याचे. २. फुलांच्या संख्येत भरपूर प्रमाणात वाढ करण्यास मदत करते. ३. पिकांमध्ये मादी कळींची संख्या वाढवते म्हणजेच डबल उत्पादन होते. ४. फुलगळती कमी करते तसेच फळधारणा अवस्थेत उपयुक्त ठरते. ५. पिकांचे उत्पादन कित्येक पटीने वाढवते. प्रमाण फवारणीसाठी : १ ते २ मिली प्रति लिटर. ड्रीपमधून : १ लिटर प्रति एकर. पॅकिंग : ५०० मिली, २५० मिली.