Maharashtra Farmers First | Smart Agriculture Support

Resa Bundha Special

Plant Growth Promoters

Rs 2,640.00 Rs 3,300.00
Go To Cart

१. खास केळी पिकांसाठी विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान. २. पांढऱ्या मुळ्यांची वाढ तसेच मुळांना योग्य प्रकारे अन्नद्रव्य पुरवठा करते. ३. केळीचा बुंधा सशक्त व निरोगी बनवते. ४. दर्जेदार व वाढीव उत्पादनासाठी उपयुक्त ठरते. ५. केळी पिकाच्या सर्वांगीण वाढीला चालना देते आणि बुंध्याच्या साईज मध्ये लक्षणीय बदल घडवते. ड्रीपमधून : ५ लिटर प्रति एकर. पॅकिंग : ५ लिटर