Maharashtra Farmers First | Smart Agriculture Support

Resa Bhasma

Micro Nuitrient

Rs 1,360.00 Rs 1,699.00
Go To Cart

१. जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढवून मातीचा पोत व सुपीकता सुधारते. २. जमिनीची पाणी धारणा क्षमता सुधारते त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा परिणाम कमी होतो. ३. जमिनीतील अन्नद्रव्यांची झीज थांबवून मुळांना अन्नपुरवठा वाढवते. ४. जमिनीतील उपयुक्त सुक्ष्म जीवाणूंची संख्या वाढवते. ५. पिकांची वाढ व उत्पादन वाढीसाठी अत्यंत उपयुक्त. प्रमाण फवारणीसाठी : १ ते २ मिली प्रति लिटर. प्रमाण ड्रीपमधून : २ लिटर प्रति एकर. पॅकिंग : ५ लिटर, १ लिटर.