Resa Bee Bloom
Plant Growth Promoters
Rs 1,440.00
Rs 1,800.00
RESA BEE BLOOM फायदे : मधमाशांना आकर्षित करण्यासाठी Pheromones आणि Hormones ने समृद्ध आहे. मधमाश्या आणि पर्यावरणासाठी सुरक्षित आहे, परागीभवन नैसर्गिकरित्या वाढवते. फुलोऱ्याच्या काळात वापरल्यास Pollination वाढल्यास उत्पादन वाढते. फळे आणि भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त आहे.