Maharashtra Farmers First | Smart Agriculture Support

Resa Amine

Plant Growth Promoters

Rs 2,800.00 Rs 3,500.00
Go To Cart

१. प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढवून हरितद्रव्य निर्मिती वाढवते. २. हरितद्रव्याची वाढ जलदगतीने झाल्यामुळे पिक ताजेतवाने व हिरवेगार होते. ३. अॅमिनो अॅसिड पेपटाइड बॉन्ड तयार करुन प्रोटीन निर्मिती करते, जे सर्व पिकांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असते. ४. पिकांची वाढ, फुलधारणा तसेच उत्पादन वाढीसाठी उपयुक्त. प्रमाण फवारणीसाठी : १.५ ते २ मिली प्रति लिटर. ड्रीपमधून : १ ते २ लिटर प्रति एकर. पॅकिंग : १ लिटर, ५०० मिली, २५० मिली.