Maharashtra Farmers First | Smart Agriculture Support

Resa Arrow

Plant Growth Promoters

Rs 1,210.00 Rs 1,515.00
Go To Cart

RESA ARROW SUGARCANE SPECIAL खास ऊसासाठी आधुनिक तंत्र देई भरघोस उत्पन्नाचा मंत्र... १. ऊस उत्पादक शेतकरी व अनुभवी कृषी शास्त्रज्ञांनी एकत्र येवून बनविलेले गुणवत्तापूर्ण उत्पादन. २. ऊसाची प्रति एकर संख्या, फुटवे, कांडयांची लांबी व जाडी वाढवते. ३. ऊस रोग व किडीस कमी बळी पडतो. ४. ऊसाला लागणारे सर्व पोषक तत्वांची पुर्तता करते. ५. ऊत्पादन कित्येक पटीने वाढवते. * वापरण्याची पध्दत :- १) आळवणी / स्प्रेसाठी (लागवडीनंतर १५ दिवसांनी) १ ते २ मिली १ लि. पाणी २) पहिल्या वापरानंतर २०-२५ दिवसांनी स्प्रे १ ते २ मिली / १ लि. पाणी ३) दुसऱ्या वापरानंतर २५ दिवसांनी - ड्रिपद्वारे १ ते १.५ लिटर एकरी