Maharashtra Farmers First | Smart Agriculture Support

Resa Active

Plant Growth Promoters

Rs 1,200.00 Rs 1,500.00
Go To Cart

१. नॉन आयोनिक सिलिकॉनयुक्त स्प्रेडर व अॅडजुवंट. २. पिकांच्या पानांवरील ताण कमी करुन औषध पसरणे व चिकटण्याची क्रियाशक्ती वाढवते. ३. फवारणी तसेच फर्टिगेशन सोबत वापरल्यास त्याची ऊर्जा वाढवून खर्चात बचत होते. ४. बायोस्टिम्युलंटस्, सूक्ष्मअन्नद्रव्ये, रासायनिक औषधे यांची कार्यक्षमता वाढवते. प्रमाण फवारणीसाठी : ०.५ ते १ मिली प्रति लिटर. पॅकिंग : १ लिटर, ५०० मिली, २५० मिली, १००मिली.