Maharashtra Farmers First | Smart Agriculture Support

Resa Silk

Micro Nuitrient

Rs 499.00 Rs 600.00
Go To Cart

१. उच्च दर्जाच्या सिलिकॉनच्या घटकामुळे दर्जेदार व उच्च उत्पादन मिळते. २. पिकांचे अनेक किडी व रोगांपासून संरक्षण करण्यास मदत होते. ३. पिकांची प्रतिकारक्षमता व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते. ४. रासायनिक औषधांचे शेषांशी कमी करते तसेच ताण अवस्थेत वाढीस चालना देते. प्रमाण फवारणीसाठी : १ ते २ ग्रॅम प्रति लिटर. ड्रीपमधून : ५०० ग्रॅम ते १ कि. ग्रॅम प्रति एकर. पॅकिंग : २५० ग्रॅम.