Maharashtra Farmers First | Smart Agriculture Support

Resa Vadi Special

Plant Growth Promoters

Rs 1,899.00 Rs 3,500.00
Go To Cart

१. खास केळी पिकांसाठी विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान. २. घडाचा आकार व घडाची लांबी वाढवण्यास मदत करते. ३. केळीचे झाड हिरवेगार व निरोगी ठेवते. ४. केळी फळाचा आकार, रंग व दर्जा सुधारते. ड्रीपमधून : ५ लिटर प्रति एकर. पॅकिंग : ५ लिटर.