Resa Fe EDTA-12%
Chelated Micro Nuitrient
Rs 799.00
Rs 1,050.00
१. यात १२% लोह हे चिलेटेड फेरस स्वरुपात उपलब्ध आहे. २. चिलेशनमुळे लोहाचे वनस्पतीमध्ये उपलब्धता व शोषण सुधारते. ३. पानांचा पिवळेपणा (क्लोरोसिस) रोखते व दाट, हिरवेगार वनस्पती निर्माण करण्यास मदत करते. ४. हरितद्रव्य निर्मिती, वनस्पतीची वाढ व अन्नद्रव्य शोषण चांगल्या पध्दतीने होते. प्रमाण फवारणीसाठी : १ ते १.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात. ड्रीपमधून : ५०० ग्रॅम ते १ किलो प्रति एकर. पॅकिंग : ५०० ग्रॅम, २५० ग्रॅम.