Mix MicroNutrient Combi
Chelated Micro Nuitrient
Rs 799.00
Rs 1,050.00
१. संतुलित सूक्ष्म अन्नद्रव्यांचे योग्य प्रमाणातील उच्च दर्जाची मिश्रण. २. चिलेटेड स्वरुपातील अन्नद्रव्यांमुळे मातीतील बदलामुळे येणारे शोषण अडथळे निर्माण होत नाहीत. ३. सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त. ४. चिलेटेड कॉम्बीमुळे मुख्य व दुय्यम अन्नद्रव्यांचे शोषण आणि वहन चांगले होते, कार्यक्षमता वाढते. उत्पादनात लक्षणीय वाढ व गुणवत्तेमध्ये विलक्षण सुधारणा होते, निर्यातक्षम उत्पादन मिळते. प्रमाण फवारणीसाठी : १ ते १.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात. ड्रीपमधून : ५०० ग्रॅम ते १ किलो प्रति एकर. पॅकिंग : ५०० ग्रॅम, २५० ग्रॅम.