Resa Calcium
Chelated Micro Nuitrient
Rs 899.00
Rs 1,050.00
१. कॅल्शियम उच्च टक्केवारी (९%) उपलब्ध. २. चिलेटेड स्वरुपातील कॅल्शियम उपलब्धता वाढवते व झपाट्याने शोषण सुनिश्चित करते. ३. फळगळ व फळांची विकृती टाळते. ४. पानांची, फळांची व देठाची मजबुती राखते, फळांची गुणवत्ता व टिकाऊपणा सुधारते. प्रमाण फवारणीसाठी : १ ते १.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात. ड्रीपमधून : ५०० ग्रॅम ते १ किलो प्रति एकर. पॅकिंग : ५०० ग्रॅम, २५० ग्रॅम.