Maharashtra Farmers First | Smart Agriculture Support

Resa 98

Plant Growth Promoters

Rs 449.00 Rs 580.00
Go To Cart

१. मातीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म कित्येक पटीने वाढविते. २. पिकांच्या पांढऱ्या मुळांची जोमाने वाढ करते. ३. पिकांचे सर्व अन्नद्रव्यांचे शोषण चांगल्या पध्दतीने होते. ४. बियाण्यांची उगवण क्षमता तसेच पिकांची जोमदार वाढ. प्रमाण ड्रीपमधून : ५०० ग्रॅम ते १ कि. ग्रॅम प्रति एकर. पॅकिंग : ५०० ग्रॅम.