Maharashtra Farmers First | Smart Agriculture Support

Resa Fighter

Plant Growth Promoters

Rs 749.00 Rs 950.00
Go To Cart

१. पिकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करते. २. प्रभावी बुरशीनाशक म्हणून काम करते. ३. बुरशीजन्य बिजाणू खास करुन डाउनी मिल्डयुशी लढण्याची नैसर्गिक शक्ती वाढवते. ४. इतर बुरशीनाशक सोबत वापरता येते. प्रमाण फवारणीसाठी : ५०० ग्रॅम प्रति एकर. ड्रीपमधून : १ कि. ग्रॅम प्रति एकर. पॅकिंग : ५०० ग्रॅम.